पेशन्ट :- अरूणा शशिकांत शिदे वय 50 निमणी हॉस्पीटल:- जाधव हॉस्पिटल तासगांव रक्तगट :- AB + 2 युनिट रिलेटिव :- सागर शिंदे ,निमणी यांना AB + ve 2 युनिट ब्लड ची तातडीची गरज पडताच *बॉम्बे ब्लड ग्रुप औरगनाईजर,इंडीया* कडून दोन युनिट ब्लड *फ्री* करून ते ब्लड जाधव हॉस्पीटल तासगांव पेशन्ट यांना पोच करण्यात आले ... विशेष सहकार्य :- बॉम्बे ब्लड ग्रुप सभासद 1) विजय गुळींक 2) अभिजीत 3)सागर शिदे 4)तानाजी जाधव बॉम्बे ब्लड ग्रुप चे आजचे रियल हिरो यांना दिलसे सेल्युट व मानाचा मुजरा *बॉम्बे ब्लड ग्रुप औरगनाईजर,इंडीया* *99 7001 8001*