पेशंट नावं.वेंकटेश सदाशिव जोशी हॉस्पिटल. भारती hospital रक्तगट ...any साठी तातडीचा रक्तपुरवठा लागताच .... *बॉम्बे ब्लड ग्रुप रिजर्व डोनर* 1) सोयब मोमीन भैय्या 2) रोहीत मोरे दादा 3) अभिजीत बुधले दादा 4) अक्षय पाटील दादा 5) गणेश कदम सर 6)असिफ शेख भैय्या यांनी एका कॉल वरती सर्वांनी रक्तदान केले अशा रियल हिरो यांना दिलसे सेल्युट व मानाचा मुजरा....🩸🩸🤝🤝🙏🙏 *जिथे कमी तिथे आम्ही* *बॉम्बे ब्लड ग्रुप औरगनाईजर,इंडीया* *9970018001*