STAY WITH US

Bombay Rare Blood Group Org. Maharashtra - India

*बॉम्बे ब्लड ग्रुप मायणी तातडीची रिकवायरमेन्ट* पेशन्ट :- अशोक प्रकाश निकम ,मायणी यांना 4 युनिट ब्लड ची तातडीची गरज पडताच बॉम्बे ब्लड ग्रुप रिजर्व डोनर ... सुनिल ( दादा )घाडगे शुभम ( दादा ) घाडगे अजय (दादा )घाडगे यांनी वेळ वाया न घालवता मायणी मेडीकल कॉलेज मायणी येथे रक्तदान केले विशेष सहकार्य :- प्रकाश घाडगे सर.🙏🙏🩸🩸🤝🤝 *रक्तदान जिवनदान* *बॉम्बे ब्लड ग्रुप औरगनाईजर,इंडीया* *99 7001 8001*➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.