आज सांगली मध्ये लहान बाळाला रक्ताची तातडीची गरज पडताच बॉम्बे ब्लड ग्रुप रिजर्व डोनर यांनी रक्तदान केले.... 1) वतन शिंदे 2) अरूण पाटील सर 3) सचिन जगंम सर 4)जिवन सदानंदे सर 5) सारीखा मँम यांनी इमरजन्सी साठी रक्तदान केले अशा महान रक्तदाते यांना दिलसे सेल्युट व मानाचा मुजरा 🩸🩸🙏🙏 *जिथे कमी तिथे आम्ही* *बॉम्बे ब्लड ग्रुप औरगनाईजर,इंडीया* *99 7001 8001*