STAY WITH US

Bombay Rare Blood Group Org. Maharashtra - India

आज बॉम्बे ब्लड ग्रुुप *सोलापुर* रिकवायरमेन्ट मेसेज मिळताच *पवन पाटील दादा व महेश दादा यांना कॉल करताच दोघे ही सांगली मध्ये हजर झाले व *रक्तदान केले* व ते ब्लड सोलापुर पेशन्ट साठी *सोय करण्यात आली* ...... *दोन्ही रियल हिरो यांना बॉम्बे ब्लड ग्रुप औरगनाईजर,इंडीया कडून* *सलाम सलाम व मानाचा मुजरा* *जिथे कमी तिथे आम्ही* *बॉम्बे ब्लड ग्रुप औरगनाईजर,इंडीया* *99 7001 8001*


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.