अलका भोरे पेशन्ट साठी A+ 3 युनिट ब्लड ची तातडीची गरज पडताच *बॉम्बे ब्लड ग्रुप रिजर्व डोनर श्री. नजीर जमादार भैय्या व वैभव दादा* व *राजेन्द्र बनसोडे* यांनी वेळ वाया न घालवता हॉस्पीटल पोहचले व *रक्तदान केले* अशा *रियल हिरो* यांना बॉम्बे ब्लड ग्रुप औरगनाईजर,इंडीया कडून सलाम सलाम व मानाचा मुजरा ...🩸🩸🙏🙏🙏 *जिथे कमी तिथे आम्ही* *बॉम्बे ब्लड ग्रुप औरगनाईजर,इंडीया* *99 7001 8001*