बॉम्बे ब्लड ग्रुप रिजर्व डोनर *माननीय श्री.सुलेमान ताबोळी*
सर यांनी दुर्मिळ रक्तगट A- रिकवायरमेनिट ...
आदित्य हॉस्पीटल सांगली मधून कॉल येताच वेळ वाया न घालवता मिरज पोहचले व रक्तदान केले अशा महान रक्तदाते यांना *बॉम्बे ब्लड ग्रुप औरगनाईजर,इंडीया* कडून सलाम सलाम व मानाचा मुजरा
🩸🩸🙏🙏🩸🩸
*जिथे कमी तिथे आम्ही*
*बॉम्बे ब्लड ग्रुप औरगनाईजर,इंडीया*