बॉम्बे ब्लड ग्रुप वरती B+ रक्ताची तातडीची रिकवायरमेन्ट येताच बॉम्बे ब्लड ग्रुप रिजर्व डोनर माननीय श्री.रितेश दादा सर्व कामे बाजूला सोडून ब्लड बँकेत पोहचले व रक्तदान केले ....
रितेश दादा च्या रक्तदाना मुळे रूग्णांचे प्राण वाचले अशा महान रक्तदात्यांना बॉम्बे ब्लड ग्रुप कडून सलाम सलाम व मानाचा मुजरा...
जिथे कमी तिथे आम्ही
बॉम्बे ब्लड ग्रुप औरगनाईजर,इंडीया