नांदेड मधील सिव्हील हॉस्पीटल विष्णु पुरी मधील हॉस्पीटल मध्ये दुपताबाई इंगळे रूग्णासाठी दुर्मिळ रक्तगट बॉम्बे ब्लड ग्रुप ती तातडीची गरज पडताच बॉम्बे ब्लड ग्रुप चे रक्तदाते माननीय श्री माधव सुवर्णकर यांनी महत्वाची भुमिका केली माधव सुवर्णकर हे नादेड जावून रक्तदान केले अशा महान रक्तदाते यांना दिलसे सेल्युट व मानाचा मुजरा...
जिथे कमी तिथे आम्ही
बॉम्बे ब्लड ग्रुप औरगनाईजर,इंडीया