STAY WITH US

Bombay Rare Blood Group Org. Maharashtra - India

बॉम्बे ब्लड ग्रुप कडून O- 3 युनिट तातडीचा रक्तपुरवठा

प्रशांत नरळे ,भिलवडी स्टेशन यांना भारती हॉस्पीटल मिरज येथे अँडमिट केले असता त्यांना O- निगेटीव 3 युनिट ब्लड ची तातडीची गरज पडताच बॉम्बे ब्लड ग्रुप रिजर्व डोनर श्री.पवन शिंदे श्री.शुभम शिदे व श्री. सुशांत माने यांनी रक्तदान करून ते ब्लड रूग्णा पर्यन्त पोच केले अशा महान रक्तदाते यांना दिलसे सेल्युट व मानाचा मुजरा....
जिथे कमी तिथे आम्ही
रक्तदान जिवनदान
बॉम्बे ब्लड ग्रुप हैल्पलाईन
9970018001


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.