दिलीप कदम जाधव हॉस्पीटल तासगांव येथे अँडमिट असताना A+ 2 युनिट ब्लड ची तातडीची गरज मेसेज बॉम्बे ब्लड ग्रुप हैल्पलाईन वरती आला करोना मुळे ब्लड बँकेत ब्लड नसले पाहून रिजर्व डोनर आकाश जाधव यांनी सास्वत ब्लड बँक मिरज येथे जावून रक्तदान करून ब्लड बँके कडून मोफत सुविधा ब्लड करून ते ब्लड तासगांव मधील जाधव हॉस्पिटल मध्ये रूग्णासाठी ब्लड पोच केले.....
दिलसे सेल्युट आकाश जाधव सास्वत ब्लड बँक व बॉम्बे ब्लड ग्रुप टिम