विजापूर मधील मल्लाप्पा ढवळेश्वर पेशन्ट साठी दुर्मिळ रक्तगट बॉम्बे ब्लड ग्रुप ब्लड ची दोन युनिट तातडीची गरज चा मेसेज बॉम्बे ब्लड ग्रुप हैल्पलाईन नंबर 9970018001 वरती येताच बॉम्बे ब्लड ग्रुप डोनर कराड मधील महालक्ष्मी ब्लड बँकेत एकत्र झाले सातारा हुन विनय कुलकर्णी व कराड वरून अमोल पाटील
बॉम्बे ब्लड ग्रुप अध्यक्ष विक्रम यादव ब्लड ग्रुप सातारा अध्यक्ष हणमंत कुंभार व महालक्ष्मी ब्लड बँक स्टॉप यांनी सर्व सुविधा मोफत करून कराड ते विजापूर ब्लड रूग्णासाठी पोचकरण्यात आले